श्री संत लहरी आश्रम कामठा

मध्य काशी, ता. जि. गोंदिया, महाराष्ट

email : secretary@santlaharinath.org

phone : 91-07182-283024

संत श्री लहरीबाबा जन्मोत्सव २०२५

विदर्भस्तरीय भजन स्पर्धा

महाराष्ट्राच्या समृद्ध अशा भजन परंपरेला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने आणि संत श्री लहरीबाबा जन्मोत्सव २०२५, निमित्त संत श्री लहरीबाबा आश्रम संस्थान (मध्यकाशी) कामठा , ता. जी. गोंदिया (महा.) या संस्थे तर्फे विदर्भ स्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. या स्पर्धे मध्ये विदर्भभातील भजन संघ सहभागी होऊ शकतात. भजनाने समाजाचे सांस्कृतिक पोषण आणि प्रबोधन केले आहे. हे ध्यानात घेऊन सदर आयोजनाचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे.

भजन स्पर्धा दि. ०१/१२/२०२५ (सोमवार') ते ०२/१२/२०२५ (मंगळवार) पर्यंत (दोन दिवस) घेण्यात येईल.

श्री संत लहरीबाबा जन्मोत्सव २०२५ चा मुख्य कार्यक्रम दि. १ ते ७ डिसेंबर ला संत श्री लहरी आश्रम कामठा (मध्य काशी), ता. जि. गोंदिया (महाराष्ट्र) येथे संपन्न होईल. >

भजन स्पर्धेत सहभागी होण्याकरीता प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याचा फॉर्म भरण्या अगोदर सगळ्या सूचना, नियम व अटी व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे.

भजन स्पर्धे करीता नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३० नोवेंबर २०२५ आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

कैसे पहुंचे


नजदीकी विमानतल : नागपुर विमानतल
रेल्वे लेन - नागपुर से रायपुर (गोंदिया स्टेशन)

कामठा ये जगह गोंदीया बालाघाट राज्य महा मार्गपर रावणवाड़ी गाव से १० कि मी के अंतर पर है.

॥ वार्षिक दिनदर्शीका ॥


  • मकर संक्रांति
  • महाशिवरात्रि
  • चैत्र गुड़ीपाडवा
  • डॉ खिलेश्वर जन्मदिन
  • गुरुपोर्निमा
  • रक्षाबंधन
  • सत्संग शिबीर
  • भागीरथी दुर्गा अष्टमी
  • कोजागिरी
  • राष्ट्रीय पर्व
  • पारंपरिक त्यौहार
  • संत लहरी जन्मोत्सव

हमसे जुड़िये


श्री संत लहरी आश्रम कामठा (मध्य काशी),
ता. जि. गोंदिया, महाराष्ट्र
91-07182-283024
secretary@santlaharinath.org

नकाशा