श्री संत लहरी आश्रम कामठा

मध्य काशी, ता. जि. गोंदिया, महाराष्ट

email : secretary@santlaharinath.org

phone : 91-07182-283024

संत श्री लहरीबाबा जन्म शताब्दी सोहळा २०२२

राज्यस्तरीय भव्य भजन स्पर्धा


कसे पोहचाल


कामठा (स्पर्धेचे स्थळ) हे गाव गोंदिया पासून २० कि. मी. अंतरावर आहे. गोंदिया हे जिल्हा स्थळ असून, कामठा हे गाव गोंदिया - बालाघाट रोड वर रावणवाडी पासून उजवीकडे १० कि. मी. अंतरावर आहे.

बस मार्ग :

  • बस मार्गा ने येत असल्यास गोंदिया पर्यंत यावे लागेल व गोंदिया वरून कामठ्या करिता वेगळी बस घ्यावी लागेल.
  • गोंदिया पासून सारख्या बसेस चालतात. जनशताब्दी सोहळ्या निमित्त श्री लहरी आश्रम तर्फे पण बसेस चालविल्या जातील.

रेल्वे मार्ग :

गोंदिया हे रेल्वे चे जंक्शन आहे , त्यामुळे या स्टेशन वर प्रत्येक गाडी थांबते. गोंदिया हे स्टेशन मध्य रेल्वे (मुंबई - हावडा) मार्गावर आहे.
गोंदिया करिता मुंबई वरून येणाऱ्या गाड्या :
  1. ज्ञानेश्वरी एक्सप्रेस (१२१०१)
  2. विदर्भ एक्सप्रेस (१२१०५)
  3. हावडा मेल (१२८०९)
  4. गीतांजली एक्सप्रेस (१२८५९)
  5. एल टी टी एक्सप्रेस (१२८७९)
गोंदिया करिता पुणे वरून येणाऱ्या गाड्या : :
  1. आझाद हिंद एक्सप्रेस (12129)
  2. महाराष्ट्र एक्सप्रेस (11039)

संपर्काकरिता फोन नंबर :

९८२३१९४८८५, 7588565270, ९४०३१७३४४८

Email- secretary@santlaharinath.org

कैसे पहुंचे


नजदीकी विमानतल : नागपुर विमानतल
रेल्वे लेन - नागपुर से रायपुर (गोंदिया स्टेशन)

कामठा ये जगह गोंदीया बालाघाट राज्य महा मार्गपर रावणवाड़ी गाव से १० कि मी के अंतर पर है.

॥ वार्षिक दिनदर्शीका ॥


  • मकर संक्रांति
  • महाशिवरात्रि
  • चैत्र गुड़ीपाडवा
  • डॉ खिलेश्वर जन्मदिन
  • गुरुपोर्निमा
  • रक्षाबंधन
  • सत्संग शिबीर
  • भागीरथी दुर्गा अष्टमी
  • कोजागिरी
  • राष्ट्रीय पर्व
  • पारंपरिक त्यौहार
  • संत लहरी जन्मोत्सव

हमसे जुड़िये


श्री संत लहरी आश्रम कामठा (मध्य काशी),
ता. जि. गोंदिया, महाराष्ट्र
91-07182-283024
secretary@santlaharinath.org

नकाशा